NkAqPkVcUvNsHvUgDxRbUtQhRlEkYsTdIrThPgQkLqAtZxSpZcQmWvMtFyGjDvQwSqZaThEpMtBnGhMrQnWuHmEgVzYuHyEnOyXmUwOkYrGqEhKiTrPsExNeBtEaXmTqQuFxQdZeNfJeHiVcVgXsYsBzCbRgJwDcVsYpXwNkMuZoXvBoIiVdDdSsNwYoCpEjLxLcJq


इतर उपक्रम


इतर उपक्रम

अ. क्र.वार वेळठिकाणराबविलेले उपक्रम
प्रत्येक मंगळवार दुपारी ३ वा ते ६ वा पर्यंत श्री सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी, मुंबई श्री सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी, मुंबई या ठिकाणी नवीन इमारतीमध्ये प्रत्येक मंगळवारी दुपारी ३ ते ६ वा. या वेळात मोफत आयुवैदीक चिकित्सा करण्यात येते.संस्थेचे विश्वस्त डॉ. सुनील हळूरकर, डॉ. सुधीर करपे, डॉ. सौ. सुषमा हळूरकर आणि इतर डॉक्टर्स सहकारी भाविकांची तपासणी करून मोफत औषधे दिली जातात
प्रत्येक बुधवार दुपारी १२ ते ५ वा पर्यंत संत तुकाराम महाराज श्री गाथा मंदिर, श्री क्षेत्र देहू गाथा मंदिर , श्री क्षेत्र देहू व वैष्णव चैरिटेबल व मेडिकल ट्रस्ट , मुंबई यांचे विधमाने तज्ञ डॉक्टर्स यांचेकडून वैद्यकीय तपासणी करण्यात येते. सर्व आयुर्वेदिक औषधे श्री महालक्ष्मी मंदिर ,मुंबई यांचेकडून पुरविण्यात येतात.
प्रत्येक शुक्रवार सकाळी ७ ते १२ वा पर्यंत श्री महालक्ष्मी मंदिर श्री महालक्ष्मी मंदिर न्यास आणि वैष्णव चैरिटेबल व मेडिकल ट्रस्ट , मुंबई यांचे विद्यमाने डॉ सुनिल हळूरकर, डॉ सुधीर करपे, डॉ सौ सुषमा हळूरकर, आणि इतर डॉक्टर्स सहकारी यांचेकडून भाविकांची तपासणी करून मोफत ओषधे दिली जातात.
प्रत्येक शुक्रवार दुपारी ३ वा ते ६ वा पर्यंत एम. पी. एल. कंपाउंड, ताडदेव, मुंबईवैष्णव चैरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांच्या विद्यमाने विभागातील नागरिकांसाठी प्रत्येक शुक्रवारी मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात येते तय त्याप्रसंगी तज्ञ डॉक्टरांच्या तर्फे तपासणी करुन आयुर्वेदिक औषधे दिली जातात. ही औषधे श्री महालक्ष्मी मंदिर, मुंबई यांचेकडून पुरविण्यात येतात.
प्रत्येक शनिवारदुपारी 7.30 वा ते 10.30 वा पर्यँत श्री मुंबादेवी मंदिर, मुंबईश्री मुंबादेवी मंदिर न्यास व वैष्णव चैरिटेबल व मेडिकल ट्रस्ट , मुंबई यांच्या संयुंक विद्यमाने श्री मुंबादेवी, श्री जगदंबादेवी, श्री अन्नपूर्णा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात यावेळी तज्ञ डॉक्टर्स यांचेकडून भाविकांची तपासणी करून मोफत ओषधे दिली जातात.
प्रत्येक रविवार सकाळी 7 वा ते 2 वा पर्यँत श्री मुंबादेवी मंदिर, मुंबईप्रत्येक रविवारी श्री मुंबादेवीच्या दर्शनासाठी भाविक फार मोठ्या प्रमाणात येत असतात व गर्दी वाढत असते. भाविकांचे दर्शन सुलभ व लवकर व्हावे यासाठी वैष्णव चैरिटेबल व मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त व डॉक्टर्स, कार्यकर्ते सेवा करीत असतात.
प्रत्येक बुधवार सकाळी 11 वा ते 3 वा पर्यँत आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा माणगांववाडी, नेरळआठवड्यातील प्रत्येक बुधवारी कर्जत येथील माणगांववाडी आदिवासी आश्रम शाळेतील ५०० विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य चिकित्सा व औषधोपचारासाठी दवाखाना चालविला जातो
8सोमवार ते शनिवारदुपारी 1 ते 3वैष्णव भवन, बाळासाहेब ठाकरे नगर, कुर्लावैष्णव भवन येथे, एक वेळ नोंदणीवर 4 आठवड्यांसाठी विनामूल्य औषधे दिली जातात