ब्लॉग

March 7, 2019

विठू माऊलीची कथा

निरुक्ति – वर्षण क्विप वर्ष वर्षानं ात्र अस्ति अश्म आद्याच टाप वर्षा मॉस – मराठी श्रावण भाद्रपद इंग्रजी महिन्याचे शेवटचे दोन आठवडे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे पूर्वीचे दोन आठवडे रास – कर्क सिंह अहोरात्र – सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंतचा काळ रुतुलक्षण – नैऋत्य व पछिम दिशेकडून जोराने वारे वाहु लागतात आकाश ढगानी आच्छादित होऊन पर्जन्यवृष्टी होते नाले तलाव विहिरी पाण्याने भरून जातात झाड़े हिरवीगार होतात ढग़ांचा गड़गड़ाट होतो मयूर आणि बेडूक याच्या गर्जनेने आसमंत दुमदुमन जातो सरोवरामधे कमले उमललेली दिसतात भूमी तृनानी व्यापाली जाते आकाशामधे इंद्रधनुष्य दिसतात रास – अम्ल रसाची वृद्धि होते अग्नि ह्या ऋतुमधे अग्नि मंद होतो दोषावस्था – बल आणि अग्नि शीन झाल्यामुळे वातप्रकोप होतो तसेच पित्तसंचय होण्यास सुरुवात होते. शोधन – प्राकृपित वाताचे शमन बस्ती ह्या उपक्रमाद्वारे केले जाते. आहार – वर्षा ऋतुमधे दौर्बल्य आलेले असते व त्यांच्या जोडीला अग्निमांद्य पण असते. आहाराची योजना करून अग्नि वाढवावा आणि जाठराग्नि प्रदीप्त झाल्यानंतर गुरु व् अल्प […]
June 18, 2018

विसर्ग काळातील ऋतु

विठूराया
विठोबा, विठू, विठ्ठल, पांडुरंग,विठूराया वा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक ह्या राज्यात वंदिली जाते. विठोबा हा श्रीहरी चा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठ्लाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे. गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू होते. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेऊन, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळा पत्‍नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते.

विठोबा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रात कर्नाटक सीमेजवळ पंढरपूर येथे आहे. जरी हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित माहित नसले तरी ते तेराव्या शतकापासून उभे आहे ह्याचे पुरावे आढळतात. पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात. त्यातील आषाढी एकादशीला भरणार्‍या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. आलेले भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात. या नदीला येथे ‘चंद्रभागा’ म्हणतात. विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत होय.[१]

संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त १३ ते १७ व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंगांची रचना केली आहे. कन्‍नड कवींनी कानडी श्लोक व आदि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र रचिले आहे. विठोबाचे प्रमुख सण शयनी एकादशी व प्रबोधिनी एकादशी आहेत.