राबविलेले उपक्रम


राबविलेले उपक्रम २०१७ - २०१८

अ क्रदिनांककालावधीठिकाणराबाविलेले उपक्रमलाभार्थ्यांची संख्या
वैद्यकीय सेवा
१३ जून २०१७२४ तासश्री सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी मुंबई श्री सिद्धिविनायक मंदिर येथे अंगारकी उत्सव फॉर मोठ्या प्रमाणात संपन्न हॉट असतो अनेक भाविक श्री च्या दर्शनासाठी येत असतात सॅस्थेच्या विद्यमाने मोफत वैद्यकीय सेवा रुग्णवाहिका सेवा तसेच मुखदर्शन रांगेतील भाविकांसाठी मोफत चप्पल स्टैंड सेवा देण्यात आली मंदिर व्यवस्थापनातील विश्वस्त अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले
१७ जून २०१७आषाढ़ी वारी २०१७ प्रस्थान सोहळा व खरा वैष्णव विशेषांक २०१७ प्रकाशन सोहळाज्ञानेश्वर सभागृह केदारनाथ मंदिर नेहरू नगर कुर्ला पूर्व मुंबई २४आषाढ़ी वारी २०१७ , मोफत वैद्यकीय पथकाचा प्रस्थान सोहळा , मोफत वैद्यकीय उपक्रमाच्या कार्याची चलचित्रे व सुगम भक्ति संगीताचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला मान्यवरांनी वैद्यकीय पठाकास व संस्थेच्या उपक्रमास शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले
२० जुलै २०१७ ते ४ जुलै २०१७१५ दिवसश्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपुर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबाबतआषाढ़ी वारी २०१७ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र आळंदी ते क्षेत्र पंढरपुर पर्यंतच्या सोहळ्यात लाखो वारकरी भाविक पायी चालत असतात साधारणपणे हा कालावधी पावसाळ्याचा असतो त्यामुळे वारकऱ्यांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते सर्दी खोकला थंडी ताप यावर उपचार चालल्यामुळे पाय दुःखतात पायच्या जखमांवर मलम पट्टी करने सलाइन लावणे इंजेक्शन लहांमोठया शास्रक्रिया करने वगैरे सेवा देण्यात येतात संपूर्ण वारीच्या कालावधीत दररोज १० ते १५ डॉक्टर्स २० ते २५ कार्यकर्ते वैद्यकीय पथकामधे कार्यरत असतात वैद्यकीय पथकासोबत ४ रुग्णवाहिका १ टेम्पो १ ट्रक इत्यादी वाहन असतात मोफत वैद्यकीय सेवेचा वारकऱ्यांनी लाभ घेतला४८०००
१६ जून ते ४ जुलै१५ दिवसश्री क्षेत्र देहु ते श्री क्षेत्र पंढरपुर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबतआषाढ़ी वारे २०१७ मधे श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या समवेत पायी चालणारे वारकरी यांची संख्या दरवर्षी वाढत असते वारकऱ्यांची वारी सुखाकर व्हावी या दृष्टीकोनातून संस्थेतर्फे मोफत वैद्यकीय सेवेचे आयोजन करण्यात येते सर्दी खोकला ठंडी ताप चालून चालून पाय दुखने पायांच्या जखमांवर मलम पट्टी करने सलाइन लावणे इंजेक्शन लहांमोठया शास्रक्रिया करने वैगरे सेवा देण्यात येतात मोठ्या संख्येने वारकरी मोफत वैद्यकीय सेवेचे लाभ घेतात वैद्यकीय पथकात दररोज ५ डॉक्टर्स १०ती१५ कार्यकर्ते १ रुग्णवाहिका १ टेम्पो ऐसा वाहनांचा तफा असतो१५०००
२० जून ते ४ जुलै१५ दिवससासवड ते श्री क्षेत्र पंढरपुर सोपान नाका महाराज पालखी सोबतवैषणव चैरिटेबल व् मेडिकल ट्रस्ट मुंबई आणि सोपान नाका सहकारी बैंक ली सासवड यांच्या संयुक्त विद्यमान श्रीसंत सोपान नाका महाराज पालखी सोबत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवेचे आयोजन करण्यात ाले वैद्यकीय पथकात २ डॉक्टर्स ४ कार्यकर्ते १ रुग्णवाहिका व् वाहन असतात वैद्यकीय सेवेचा लाभ सर्व वारकरी भाविकांनी घेतला

७०००
३० जून ते ४ जुलै २०१७५ दिवस रात्रश्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री क्षेत्र पंढरपुरआषाढ़ी यात्रा २०१७ श्री विठाल रुक्मिणी मंदिर श्री क्षेत्र पंढरपुर येथे दर्शन रांगेतील भाविकांसाठी २४ तास ५ दिवस मोफत वैद्यकीय सेवा देण्यात आली मंदिराचे प्रभारी अधिकारी श्री महाजन साहेब सर्व अधिकारी सुरक्षा रक्षक अन्नछत्रातील कर्मचारी यांचे चांगले सहकार्य मिळाले दर्शन रांगीतील भाविकांनी दररोज २४ तास वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला२७०००
रविवार ३० जुलै २०१७१ दिवसआदिवासी माध्यमिक आश्रम शाळा माणगाव वाड़ी कर्जत नेरल जि रायगडमधुरम चैरिटेबल ट्रस्ट संचालित आदिवासी आश्रम शाळा माणगाव वाडी येथील शाळेमधे ५५० िद्यार्थी शिकत आहेत त्यांना डॉक्टरांनी तपासून औषधे देण्यात आली तसेच टूथपेस्ट ब्रश साबण बिस्किटे इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात आले याशिवाय आश्रम शाळेतील महिला व परिसरातील महिला यांना श्री महालक्ष्मी मंदिर व श्री मुंबादेवी मंदिर यांचेकडून मिळालेल्या साड्यांचे वाटप करण्यात आले श्री माधवराव गायकवाड़ प्रकल्प अधिकारी श्री महेंद्र भाई ठक्कर ट्रस्टी श्री राम धस याचे बहुमोल सहकार्य मिळाले५८०
६ ऑगस्ट २०१७१ दिवसत्रंबकेश्वर नाशिकमहाराष्ट्रातील आत्महत्या केलेले शेतकरी यांचे मुला मुलींचे आधारतीर्थ आश्रमातील अनाथ मुलांना तज्ञ डॉक्टर्स नी तपासून मोफत औषधे व शालेय साहित्यांचे वाटप केले याकामी सौ राजश्री प्रशांत गायकवाड़ यांचे सहकार्य लाभले१९०
९ ऑगस्ट २०१७१ दिवसभायखळा राणीबाग व आझाद मैदान महानगरपालिका मुख्यालयाच्या खालीमराठी क्रांति मोर्चा मुंबई याप्रसंगी लाखो मराठी बांधव सहभागी झाले होते त्याप्रसंगी आपातकालीन समयी रुग्णवाहिका सेवा देण्यात आली पानी वाटप सेवा पद्मश्री वसंतदादा पाटील कॉलेज चेंबूर यांच्या सहकार्याने करण्यात आले२६००
२९००
१०२५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०१७१२ दिवसलालबागचा राजा गणेशोत्सव मंडळलालबाग मुंबई लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ व काळाचौकी पोलिस स्टेशन यांच्या विनंती वरुण प्रतिवर्षी प्रमाणे मोफत वैद्यकीय सेवा व रुग्णवाहिका सेवा देण्यात आली गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले५००
११५ सप्टेंबर २०१७१ दिवसआमदार सरदार तारासिंह तरण तलाव मुलुंड पूर्वमुंबई आमदार सरदार तारासिंग यांच्या विनंतिनुसार अनंत चतुर्दशी या दिवशी मोठ्या संख्येने गणेश विसर्जन होत असते याप्रसंगी रुग्णवाहिका सेवा पुरविण्यात आली त्याप्रसंगी आमदार तरासिंग खासदार किरीट सौमैया यांच्या उपस्थितीत विसर्जन पार पाडले४००
१२२१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१७१० दिवसश्री महालक्ष्मी मंदिर मुंबईप्रतिवर्षाप्रमाणे श्री महालक्ष्मी मंदिर येथे नवरात्री उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो याप्रसंगी मोफत वैद्यकीय सेवा रुग्णवाहिका सेवा स्वयंसेवक तसेच येणाऱ्या भाविकांसाठी पानी वाटप सेवा देण्यात आली

१००००
१३२१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१७१० दिवसश्री मुंबादेवी मंदिर मुंबईप्रतिवर्षाप्रमाणे श्री मुंबादेवी मंदिर येथे नवरात्री उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो श्री मुंबादेवी माता श्री जगदंब माता श्री अन्नपूर्णा माता यांचे दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात या प्रसंगी मोफत वैद्यकीय सेवा रुग्णवाहिका सेवा स्वयंसेवक मदतीसाठी असतात मंदिराचे व्यवस्थापक विश्वस्त कर्मचारी याचे सहकार्य मिळाले२८००
१४२८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१७४ दिवसश्री विट्ठल रुक्मिणी मंदिरश्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे कार्तिकी यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो श्री विट्ठल रुक्मिणी मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात या प्रसंगी अष्टमी ते एकादशी या ४ दिवसात दिवस रात्र मोफत वैद्यकीय सेवा नामदेव पायरीच्या वर दर्शन मंडप व मुख्य मंदिरातील जोड़ पुलावर देण्यात येते हजारो भाविक या सेवेचा लाभ घेतात कार्तिकी यात्रेच्या वैद्यकीय पथकाचा प्रस्थान सोहळा मुंबईत मुलुंड गव्हाणपाड़ा येथे रुग्णवाहिकेचे पूजन करुण कार्यसम्राट आमदार सरदार तारासिंग यांच्या शुभहस्ते पार पडला२२०००
१५६ नोव्हेंबर २०१७२४ तासश्री सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी मुंबईअंगारकी उत्सव श्री सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी मुंबई येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो हजारो भाविक श्री च्या दर्शनासाठी येत असतात त्या प्रसंगी मंदिरामधे मोफत वैद्यकीय सेवा चप्पल स्टैंड सेवेचे आयोजन करण्यात आले भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला मंदिराचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले५८०
१६९ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०१७३ दिवसनेहरू नगर कुर्ला पूर्व मुंबई२४ नेहरू नगर कुर्ला विभागात कबड्डी सामने आयोजन करण्यात आले तय प्रसंगी मोफत रुग्णवाहिका सेवा व वैद्यकीय सेवा देण्यात आली६०
१७१३ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर३ दिवसश्री क्षेत्र आळंदीप्रतिवर्षाप्रमाणे श्री क्षेत्र आळंदी येथे कारिकी यात्रा फार प्रमाणात साजरी होते त्यांना वैद्यकीय सेवा देण्यात आली त्या प्रसंगी वैष्णव सदन यथे गाथा मंदिराच्या विश्वस्तांचे बहुमोल सहकार्य मिळाले२५००
१८२६ ओक्टोबर २०१७१ दिवसमौजे आंबेवाडी इगतपुरी ता सिन्नर जि नाशिकग्रामस्थ मंडळ आंबेगाव हे गांव अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात आहे तेथील ग्रामस्थांना विनंती वरुण व सुभाष कोकरे यांच्या पुढाकाराने मोफत वैद्यकीय शिबिर घेण्यात आले तसेच महिलांसाठी श्री महालक्मी मंदिर मुंबई व श्री मुंबादेवी मंदिर मुंबई यांच्या विद्यमाने साडी वाटप करण्यात आले याप्रसंगी सिन्नर विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा राजाभाऊ पराग वाझे तसेच जिल्हा परिषद् सदस्य श्री हरिदास लोहकारे व ग्रामपंचायत समिति सदस्य श्री राजनाथ कचरे हरिभाऊ वाझे शिवराम ढवले लक्ष्मण केकरे राजू ढवले मुख्याधापक श्री यामाजी गवारे तसेच सर्व ग्रामस्थ यांची उपस्थिति लाभली या मोफत वैद्यकीय शिबिराचा लाभ सर्व ग्रामस्थानी घेतला

४६०
१९२ डिसेंबर ते ३ डिसेंबर २०१७२ दिवसमौजे गगनबावडा ता वैभववाड़ी जि सिंधुदुर्गप पु गगनगिरी महाराज आश्रम गगनबावडा येथील आश्रमामधे दरवर्षी दत्त जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो महाराष्ट्रात हजारो भक्त दर्शनासाठी येत असतात संस्थेतर्फे भाविकांच्या सेवेसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले डॉ बच्छाव डॉ अशोक चव्हाण यांनी भाविकांची तपासणी करुण औषधाचे वाटप करण्यात आले श्री बापू एकनाथ सावंत व् आश्रम समितीच्या पदाधिकाऱ्यांचे बहुमोल सहकार्य लाभले४३०
२०१६ डिसेंबर २०१७१ दिवसमु पो पुसेगाव ता खटाव जि साताराप्रतिवर्षाप्रमाणे संत सेवागीरी महाराज रथ यात्रा सोहळा फॉर मोठ्या प्रमाणात संपन्न होत असतो श्रीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविक येत असतात त्यांचेसाठी ज्ञानदीप को औप क्रे सो लि शाखा पुसेगाव याच्या सहकार्याने एक दिवसाचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले याप्रसंगी अनेक भाविकांनी औषधाचा लाभ घेतला श्री सेवागीरी महाराज मंदिराचे पदाधिकारी व् ज्ञानदीप पतसंस्थेचे अधिकारी कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले५५०
२११३ जानेवारी१ दिवसमु निमगाव पो देवपुर ता सिन्नर जि नाशिकगुरुदेव आश्रम कल्याण येथील महंत महामंडलेश्वर १००८ श्री खड़ेश्वरी महाराज यांच्या सहकार्याने मु पो नीमगांव देवपुर ता सिन्नर जि नाशिक या ठिकाणी साधू संतांच्या उपस्थितीत सात दिवसांचा पारायण सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला त्याठिकाणी आदिवासी विभागातील नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले विभागातील व परिसरातील नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला४८०
२२१४ जानेवारी २०१८१ दिवसमु करंजगाव टा निफाड़ जि नाशिकग्रामपंचायत करंजगाव तसेच पावर डेरी लि यांच्या सहकार्याने आदिवासी व डोंगराळ भागातील नागरिकांसाठी १ दिवसाचे मोफत वैद्यकीय शिबिर घेण्यात आले त्याप्रसंगी ग्रामपंचायत करंजगाव येथील सर्व पदाधिकारी व सदस्य सरपंच उपस्थित होते त्यांच्या उपस्थित नागरिकांना तज्ञ डॉक्टरान कडून तपासून मोफत औषधोपचार करण्यात आले या सेवेचा लाभ ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात घेताला श्री अशोक आव्हाड आणि पावर डेरीचे कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य मिळाले६२५
२३२६ जानेवारी टी २८ जानेवारी २०१८३ दिवसश्री क्षेत्र पंढरपुर श्री विठल रुक्मिणी मंदिर येथील माघी यात्राप्रतिवर्षाप्रमाणे माघी यात्रा उत्सव मंदिराच्या वतीने फॉर मोठ्या प्रमाणात संपन्न हॉट असतो दर्शन रांगेतील भाविक या शिबिराचा लाभ घेतात श्री विठल रुक्मिणी मंदिराचे पदाधिकारी व् कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य मिळते माघी यात्रेसाठी जाणाऱ्या वैद्यकीय पथकाचा प्रस्थान सोहळा नवी मुंबई वाशी सेक्टर १० येथे वारकरी श्री आर एस पाटील याच्या शुभहस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करुण श्री पी आर पाटील संस्थापक अध्यक्ष सांगली वैभव को ऑ क्रे सो याच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा संपन्न झाला मान्यवरांनी वैद्यकीय पठाकास शुभेच्छा दिल्या

१५९००
२४३१ जानेवारी २०१८१ दिवसगोरेगाव मुंबईसर्वोदय समर्पण ब्लड घाटकोपर त्यांच्या सहकार्याने गोरेगाव या ठिकाणी मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले विभागातील झोपड़पट्टी मधे राहणारे नागरिक फॉर मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते त्याच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करूँ देण्यात करुणदेण्यात या प्रसंगी विभागातील नागरिक तसेच सर्वोदय समर्पण ब्लड यांचे बहुमोल सहकार्य लाभले३००
२५१९ मार्च ते २२ मार्च २०१८४ दिवसश्री नवनाथ देवस्थान वड़झालवाड़ी खंडाला ते बारामती मलद पालखी सोहळाप्रतिवर्षी प्रमाणे खंडाला ते बारामती या मार्गावरून श्री पडळकर महाराज याच्या पुढाकाराने पालखी सोहळा संपन्न होत असतो या सोहळ्यातील पायी वारीमधे अनेक भाविक सहभागी असतात त्यांच्या सेवकारिता डॉ प्रकाश जावळे त्यांच्या देखरेखीखाली मोफत औषधाचे वाटप करण्यात आले दिंडी सोहळ्यातील भाविकांनी औषधाचा लाभ घेतला त्यामुळे त्यांची वारी निर्विघ्नपणे पर पडत असते१४५०
२६११ फेब्रुवारी २०१८१ दिवसवात्सल्य ट्रस्ट बदलापुर पूर्व ता कल्याण जि ठाणेवात्सल्य ट्रस्ट मुंबई यांचे बदलापुर येथील नविन आश्रमा मधे दवाखान्याचा उदघाटन समारंभ संपन्न झाला त्याप्रसंगी संस्थेच्या विद्यमाने रुग्णवाहिका उपलब्ध करुण देण्यात आली त्याप्रसंगी वात्सल्य ट्रस्टचे विश्वस्त श्री सराफ साहेब व इतर विश्वस्तांचे बहुमोल सहकार्य मिळाले
२७११ फेब्रुवारी २०१८१ दिवसगोरेगाव मुंबईमहाराष्ट्र राज्य यांचे विद्यमाने गोरेगाव या ठिकाणी महाआरोग्य अभियान राबविण्यात आले या प्रसंगी संस्थेच्या विद्यमाने २५ डॉक्टरांचे पथक सहभागी झाले या ठिकाणी आपातकालीन प्रसंगी रुग्णवाहिका सेवा ही देण्यात आली६२५
२८१३ फेब्रुवारी २०१८१ दिवसश्री कुंभारेश्वर महादेव मंदिर मु. पडघा ता कल्याण जि ठाणेश्री कुंभारेश्वर महादेव मंदिर पडघा या ठिकाणी प्रत्येक वर्षी महाशिवरात्री यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते विभागातील आदिवासी नागरिक दर्शनासाठी येत असतात त्यांच्या सेवेसाठी संस्थेच्या विद्यमाने मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी विभागातील नागरिकांनी सिबिराचा लाभ घेतला मंदिराचे व्यवस्थापक महंत गिरीमहारज व पदाधिकारी यांचे बहुमोल सहकार्य मिळाले४९५
२९१३ फेब्रुवारी २०१८अर्धा दिवसपसायदान बालविकास खडवलीपसायदान बालविकास फाउंडेशन मध्ये लहान अनाथ मुलांचे संगोपन केले जाते तेथील अनाथ मुलांना डॉक्टरांच्या पथकाने तपासून औषधे देण्यात आली त्याप्रसंगी फॉउण्डेशनचे पदाधिकारी याचे सहकार्य मिळाले५०
३०१३ फेब्रुवारी २०१८अर्धा दिवसमातोश्री वृद्धाश्राम खडवलीमातोश्री वृद्धाश्राम खडवली येथील आश्रमातील वृद्धांची संस्थेच्या वतीने व् तेथील आश्रमाच्या परवानगीने भेट घेण्यात आली सर्वांना भेटल्या नंतर त्यांना लागणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत देण्यात आली त्याप्रसंगी व्यवस्थापक व कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य मिळाले

९०
३१२५ फेब्रुवारी ते ६ मार्च २०१८१० दिवसश्री गाथा मंदिर श्री क्षेत्र देहुसंत तुकाराम महाराज वाङमय संशोधन मंडळ विद्यमाने गाथा मंदिर या ठिकाणी ह भ प पांडुरंग महाराज घुले यांचे पुढाकाराने तुकाराम बिजेनिमित्त पारायण आयोजित करण्या येते सप्ताहामधे वारकरी नागरिक फार मोठ्या प्रमाणात सहभागी असतात त्याच्या सेवेसाठी १० विद्यमाने विद्यमाने रात्र दवाखाना उघड़ा ठेऊन मोफत औषधाचे वाटप करण्यात येते मंदिराचे सर्व विश्वासाठांचे चांगले सहकार्य मिळाले३५००
३२९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी३ दिवसनेहरू नगर कुर्ला पूर्वमुंबई संदीप गावड़े यांच्या पुढाकराने कुर्ला विभागातील शिवसेनेच्या विद्यमाने कबड्डीचे सामने भारविण्यात येतात तेथील खेळाडूंसाठी आप्तकाली प्रसंगी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आली मलमपट्टी ड्रेसिंग साहित्य औषधे देऊन खेळाडूंना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली याप्रसंगी श्री संदीप गावड़े व त्यांचे सहकारी यांचे बहुमोल सहकार्य मिळाले५०
३३२४ मार्च ते २७ मार्च २०१८३ दिवसविद्यमाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री क्षेत्र पंढरपुरप्रतिवर्षाप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विद्यमाने १० दिवस चैत्री यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते यात्रेच्या निमित्ताने श्री च्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात संस्थेच्या विद्यमाने दर्शन रांगेतील भाविक मोठ्या प्रमाणात लाभ घेतात याप्रसंगी मंदिराचे पदाधिकारी व् विश्वस्त कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य मिळाले तसेच पंढरपुर पुलिस ठाणे यांचे देखील सहकार्य मिळाले७१००
३४२ एप्रिल ते ३ एप्रिल २०१८१ दिवसश्री सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी मुंबई प्रतिवर्षाप्रमाणे श्रीसिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी मुंबई या ठिकाणी अंगारकी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो हजारोच्या संख्येने गणेशभक्त श्रीच्या दर्शनासाठी येत असतात त्याच्यासाठी दिवस रात्र मोफत वैद्यकीय शिबिर घेण्यात ाले अनेक भाविकांनी याचा लाभ घेतला तसेच पेट्रोल पंपाच्या समोर श्री च्या मुखदर्शनाची फार मोठी रांग असते तेथील गणेशभक्तांच्या वतीने मोफत पादत्राने सेवा संस्थेच्या विद्यमाने करण्यात आली या शिवाय रुग्णवाहिका सेवा आपतकालीन प्रसंगासाठी सज्ज ठेवण्यात येते मंदिराचे विश्वस्त पदाधिकारी व कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य मिळाले

८०